Mahanews
बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०
फर्स्ट पर्सन
वर्षा पर्यटनासाठी साद घालतोय गगनबावडा .. .
तर मग आपणही ही मजा चाखण्यासाठी गगनबावडय़ाला या... तो आपणाला साद घालत आहे.
दिलखुलास
जय महाराष्ट्र
अनधिकृत शिक्षणसंस्था चालकांना दंड आणि शिक्षा -राजेश टोपे
अनधिकृत शिक्षणसंस्थेद्वारे होणारी विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अनधिकृत संस्था प्रतिबंध कायदा तयार केला असून हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे.
लोकराज्य

  Page: 1 of 32  

जिरायत शेती झाली बागायती
बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०
कृषी विभागाच्या शेततळी योजनेखाली शेतात एक शेततळे बांधून घेतल्यावर जिरायत शेतीचे बागायत शेतीत रुपांतर व्हायला वेळ लागला नाही.
क्रीडा क्षेत्रात गडचिरोलीची आघाडी
मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी आपल्या क्रीडा कौशल्याने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नावलौकिक मिळविला आहे. त्यांनी राज्यस्तरीय मुष्टियुध्दात ८ सुवर्ण, ३ रौप्य ५ कांस्य पदके प्राप्त करुन हे सिध्द केले आहे.
आधुनिक शेती.... उत्पादन किती!
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
केळी पिकाच्या ठिबकसिंचनासाठी कृषी विभागातर्फे २५ हजाराचे आर्थिक सहकार्य मिळाले. आपल्या अनुभवाच्या आधारे पाणी व्यवस्थापन आणि रोपांच्या योग्य मांडणीकडे त्यांनी विशेष लक्ष दिलं.
आपत्ती व्यवस्थापनाचे नवे तंत्र !
रविवार, ५ सप्टेंबर, २०१०
गेल्या २४ तासात जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये किती पाऊस झाला याबाबतची माहिती देणारा संदेश वर्धा जिल्ह्यातील अधिकार्‍यांना प्राप्त होतो. एसएमएस सेवेच्या माध्यमातून प्रशासनाने ई-गव्हर्नन्समधील पुढचं पाऊल टाकलं आहे.
नवीन पोषण आहारामुळे विद्यार्थी उत्साहात
शनिवार, ४ सप्टेंबर, २०१०
संपूर्ण राज्यातील शाळांसाठी एकच पाककृती जाहीर केल्याने आणि त्यात विविध आहाराचा पुरवठा होणार असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील दोन लाख विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर हास्य दिसू लागले आहे.
कुपोषणमुक्तीसाठी झटणारे उमरी गाव
शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०
जनजागृती रॅली, एक मुठ धान्य योजनेव्दारे बालकांना विविध प्रकारचा आहार दे‌‌ण्याच्या त्यांच्या सल्ल्यामुळे उमरी गावातील कुपोषित मुले सामान्य श्रेणीत आली. आता कुपोषणाला या गावात थाराच राहिला नाही.
पोलिसांची हेल्पलाईन ठरतेय लाईफलाईन
बुधवार, १ सप्टेंबर, २०१०
नाशिक महानगरात गेल्या काही महिन्यात वाढलेल्या गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्यासाठी तसेच यात जनतेला सहभागी करुन घेण्यासाठी क्राईम कंट्रोल स्कॉडने हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे.
वर्ध्याची यशस्वी 'पोषण आहार योजना'
मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०
वर्धा जिल्ह्यामध्ये ऑनिमियाची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी गरोदर आणि स्तनदा मातांना पोषण आहार देण्याची योजना यशस्वी करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गचे पावसाळी लावण्य
सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०
सिंधुदुर्गमधील आंबा घाट, आंबोली घाट, रघुवीर घाट, निवळी, उक्षी, माळशेज, सवतकडा अशा अनेक ज्ञात आणि अज्ञात ठिकाणी मृगाचे तुषार झेलण्याची संख्या वाढतेय.
महाबँक स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राद्वारे उद्योजक निर्मिती
रविवार, २९ ऑगस्ट, २०१०
औरंगाबाद येथील बँक ऑफ महाराष्ट्रने महाबँक स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेव्दारे बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना यशस्वी उद्योजक बनविण्याचे कार्य सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सुरु केले आहे.
ई बातमी
Copyright DGIPR and Government of Maharashtra About Us  |  Team  |  Contact us  |  Feedback  |  Terms of use |  Hacking Notification
Site is best viewed with IE 6.0 or higher and min. screen resolution of 1024x768 Developed by OneUpDesigns
A Yass Multimedia Project
Total visits : 3219781