| शनिवार, ४ सप्टेंबर, २०१० |
फर्स्ट पर्सन
सहस्त्रकुंडचे सौंदर्य
रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी सागाची झाडे जणू स्वागताला सज्ज..... दाट झाडीतून पावसाळी वार्याचा सुखद स्पर्श काही औरच मजा देत होता. पेनगंगा नदीवरील हा आकर्षक धबधबा पर्यटकांसाठी चांगले आकर्षण आहे
|
दिलखुलास
|
जय महाराष्ट्र
अनधिकृत शिक्षणसंस्था चालकांना दंड आणि शिक्षा -राजेश टोपेअनधिकृत शिक्षणसंस्थेद्वारे होणारी विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अनधिकृत संस्था प्रतिबंध कायदा तयार केला असून हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे.
|
लोकराज्य
|
|
|
|