
राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमातील बदलास मान्यता, मानवी अवयव प्रत्यारोपण सुधारित कायदा राज्य विधी मंडळात मंजूर करण्यास मान्यता, शाश्वत किनारा संरक्षण व व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यास मान्यता आदी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.